महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात ‘कनिष्ठ लिपिक ‘ पदाची भरती.

MSBSHSE Bharti 2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात ‘कनिष्ठ लिपिक ‘ पदाच्या 266 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2019 आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक – 266 जागा.

शैक्षणिक अहर्ता :  

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  3. C.C.C./MS-CIT

वय मर्यादा : 16 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹550/- ( मागासवर्गीय साठी –  ₹350/- )

जाहिरात              ऑनलाईन अर्ज