Mumbai Western Railway Bharti 2020
Mumbai Western Railway Bharti 2020 is announced by the Post is Jr. Clerk-cum-Typist. There is a total of 42 vacancies available for this post All the Eligible and Interested candidates can apply online application form is till 10th June 2020.
मुंबई पश्चिम रेल्वेत ‘ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट’ पदाच्या 42 जागासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिनांक 10 जून 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.
पदाचे नाव : ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट – 42 जागा.
शैक्षणिक अहर्ता : इंग्रजी टायपिंग 30 WPM, हिंदी टायपिंग 25 WPM
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा