नाबार्ड बँकेत ‘विविध’ पदाच्या 87 जागांसाठी भरती.

NABARD Recruitment 2019

नाबार्ड बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A),मॅनेजर (ग्रेड B)’ अशा एकूण  87 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2019 आहे.

 

पदाचे नाव :

  1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) :: 79 जागा
  2. मॅनेजर (ग्रेड B) :: 08 जागा

शैक्षणिक अहर्ता ::

  1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) :: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE / B.Tech/MBA/P.G.डिप्लोमा (SC/ST/PWBD साठी 05% गुणांची सूट)
  2. मॅनेजर (ग्रेड B) :: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी  (SC/ST/PWBD साठी 05% गुणांची सूट)

वय मर्यादा ::

  1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) :: 21 ते 30 वर्षे
  2. मॅनेजर (ग्रेड B) :: 21 ते 35 वर्षे

परीक्षा शुल्क : रु.800/- ( SC/ST/PWD साठी  ₹150/-)

अ. क्र. पदाचे नाव  जाहिरात Online अर्ज
1 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) जाहिरात ऑनलाईन अर्ज
2 मॅनेजर (ग्रेड B) जाहिरात ऑनलाईन अर्ज
 

android-appandroid-app