राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ 150 जागांसाठी भरती

NABARD Recruitment 2020

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ 154 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) : 139 जागा
  2. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) : 8 जागा
  3. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)(लीगल) : 3 जागा
  4. असिस्टंट मॅनेजर  (ग्रेड A) (P आणि SS) : 4 जागा

शैक्षणिक पात्रता:

  1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) : 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE / B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA    (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
  2. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा): 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (SC/ST/PWBD: उत्तीर्ण श्रेणी)
  3. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)(लीगल) : 50% गुणांसह LLB किंवा 45% गुणांसह LLM
  4. असिस्टंट मॅनेजर  (ग्रेड A) (P आणि SS) :तो / ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी.

वय मर्यादा : 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ₹800/-   [SC/ST/PWBD: ₹150/-]

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …