NABARD मध्ये ‘कार्यालय परिचर-ग्रुप ‘C’ पदाच्या 73 जागा.

NABARD Recruitment 2020

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत कार्यालय परिचर-ग्रुप ‘C’ पदाच्या 73 जागांसाठी भरती.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2019 आहे.

 

पदाचे नाव :  कार्यालय परिचर-ग्रुप ‘C -73 जागा

शैक्षणिक अहर्ता : 10वी उत्तीर्ण.

वय मर्यादा : 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  (SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : ₹450/- ( SC/ST/PWBD/ExSM: ₹50/-)

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …