नांदेड होमगार्ड पदाच्या 325 जागा

Nanded Home Guard Bharti 2019

नांदेड होमगार्ड पदाच्या 325 जागा साठी पात्र उमेदवाराकडून मागवण्यात येत आहेत .अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ते 27 मार्च 2019

पदाचे नाव:- होमगार्ड

अ.क्र. पथक कार्यालय  पद संख्या 
पुरुष  महिला
1 नांदेड 99 49
2 बिलोली 17 27
3 हदगाव 15 24
4 मुखेड 04 11
5 देगलुर 08 06
6 कंधार 16 20
7 किनवट 04 05
8 भोकर 09 11
एकूण जागा  172 153

शैक्षणिक अहर्ता :- 10 वी उत्तीर्ण

शारीरिक अहर्ता :-

पुरुष महिला
उंची 162 से.मी. 150 से.मी.
छाती 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
धावणे 1600 मीटर 800 मीटर
गोळाफेक 7.260 किग्रॅ 4 किग्रॅ

वयमर्यादा :20 ते 50 वर्षे.

नोकरी ठिकाण:- यवतमाळ.

नोंदणी तारीख :-  25 ते 27 मार्च 2019  (08:00 AM)

नोंदणी करण्याचे स्थळ :- मुख्यालय कवायत मैदान वजिराबाद, नांदेड
android-app android-app