नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागा.

Naval Ship Repair Yard Recruitment 2019

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2019 आहे.

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

 1. शिपराईट (वुड) : 6 जागा
 2. इलेक्ट्रिशिअन  : 12 जागा
 3. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : 15 जागा
 4. फिटर : 4 जागा
 5. इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन आणि टेक्नोलॉजी मेंटनेंस : 4 जागा
 6. इंस्ट्रूमेंट मेकॅनिक : 4 जागा
 7. मेकॅनिस्ट : 2 जागा
 8. मरीन इंजिन फिटर : 6 जागा
 9. बिल्डिंग मेंटनेंस टेक्निशिअन : 3 जागा
 10. मेकॅनिक डिझेल : 11 जागा
 11. मेकॅनिक मशीन टूल्स मेंटनेंस : 3 जागा
 12. मेकॅनिक मोटर वेहिकल  : 12 जागा
 13. मेकॅनिक Reff. आणि AC : 10 जागा
 14. पेंटर (जनरल) : 4 जागा
 15. पाईप फिटर  : 10 जागा
 16. टेलर (जनरल) : 3 जागा
 17. टर्नर  : 3 जागा
 18. शीट मेटल वर्कर (SMW) : 6 जागा
 19. वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) : 12 जागा
 20. रिग्गर : 5 जागा
 21. शिपराईट स्टील : 10 जागा

शैक्षणिक अहर्ता :

 • रिग्गर :
 1. 8 वी परीक्षा उतीर्ण .
 • उर्वरित ट्रेड :
 1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
 2. 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयमर्यादा : 1 एप्रिल 2020 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत  (SC/ST : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : कारवार (कर्नाटक)

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर 2019

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल,NSRY, नेवल बेस PO, कारवार, कर्नाटक – 581 308

   जाहिरात             अधिकृत वेबसाईट


Check Also

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे ‘विविध’ पदाची भरती.

JNU Recruitment 2019  जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे ‘विविध’ पदाच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून …