NBE Recruitment 2020
राष्ट्रीय परीक्षा मंडळात ‘विविध’ पदाच्या 90 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2020 आहे.
पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिनियर असिस्टंट | 18 |
2 | ज्युनियर असिस्टंट | 57 |
3 | ज्युनियर अकाउंटंट | 07 |
4 | स्टेनोग्राफर | 08 |
एकूण | 90 |
शैक्षणिक अहर्ता :
- सिनियर असिस्टंट :
- पदवीधर.
- ज्युनियर असिस्टंट :
- HHC परीक्षा उतीर्ण
- विंडोज / नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम / लॅन आर्किटेक्चर यासारख्या संगणक व मूलभूत सॉफ्टवेअर संकुलांच्या वापराची प्रवीणता.
- ज्युनियर अकाउंटंट :
- गणित किंवा सांख्यिकी विषयासह पदवी किंवा वाणिज्य पदवी (B.Com).
- स्टेनोग्राफर :
- HHC परीक्षा उतीर्ण
- शॉर्टहँड / टायपिंगमध्ये स्टेनोग्राफिक कौशल्य 80/30 श.प्र.मि.
वयमर्यादा : 31 जुलै 2020 रोजी 18 ते 27 वर्षे. (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
नोकरी स्थान : नवी दिल्ली/संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : रु 1500/- (SC/ST/PWD/OBC-NCL/EWS/महिला : रु 750/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2020
परीक्षा : 31 ऑगस्ट 2020