राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे येथे विविध पदाच्या 17 जागांसाठी भरती.

NCCS Recruitment 2019

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे येथे विविध पदाच्या 17 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची तारिक 3 एप्रिल 2019 आणि 4 एप्रिल 2019  आहे. 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 रिसर्च असोसिएट 02
2 रिसर्च असोसिएट – III 01
3 सिनिअर रिसर्च फेलो/ज्युनिअर रिसर्च फेलो 01
4 ज्युनिअर रिसर्च फेलो 08
5 टेक्निकल असिस्टंट (सिनिअर लॅब असिस्टंट) 01
6 टेक्निकल असिस्टंट 01
7 प्रोजेक्ट असिस्टंट 03
Total 17

शैक्षणिक अहर्ता : 

 • रिसर्च असोसिएट :
 1. PhD/ MD/ MS/ MDS
 2. 3 अनुभव
 • रिसर्च असोसिएट – III :
 1. PhD/ MD/ MS/ MDS
 2. 3 वर्षे अनुभव
 • सिनिअर रिसर्च फेलो/ज्युनिअर रिसर्च फेलो :
 1. 55% गुणांसह M.Sc. किंवा समतुल्य
 2. 2 वर्षे अनुभव.
 • ज्युनिअर रिसर्च फेलो :
 1. 55% गुणांसह M.Sc. किंवा समतुल्य
 2. 2 वर्षे अनुभव.
 • टेक्निकल असिस्टंट (सिनिअर लॅब असिस्टंट) :
 1. M.Sc./ B.Sc.
 2. 2 वर्षे अनुभव.
 • टेक्निकल असिस्टंट :
 1. सामाजिक विज्ञान/ विज्ञान पदवी किंवा 3 वर्षे अनुभवासह कोणत्याही शाखेतील डिप्लोमा.
 • प्रोजेक्ट असिस्टंट :
 1. 55% गुणांसह M.Sc. किंवा समतुल्य.

वयमर्यादा :

 1. पद क्र.1,2, 5 व 6 : 35 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.3: 32/28 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.4 व 7 : 28 वर्षांपर्यंत

थेट मुलाखत : 

 1. पद क्र.1, 2 & 6: 3 एप्रिल 2019
 2. पद क्र.3,4,5 & 7: 4 एप्रिल 2019

मुलाखतीचे ठिकाण :

 • नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कोप्लेक्स, पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे विद्यापीठ हायस्कूल मागे, (शिशु विहार), पोस्ट: गणेशखिंद, पुणे 411007

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट
 
android-app android-app