NCL Recruitment 2020
नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५१२ जागासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2020 आहे.
पदाचे नाव & तपशील –
वय मर्यादा : 15 ऑगस्ट 2020 रोजी 18 – 30 वर्ष
परीक्षा शुल्क :रु.500/-