(NEET UG) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2020

NEET 2020

(NEET UG) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2020 आहे. 

परीक्षेचे नाव : NEET (UG) – 2020

शैक्षणिक अहर्ता : 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology/Biotechnology)

वयमर्यादा : जन्म 31 डिसेंबर 2003 च्या आधी.

परीक्षा शुल्क : रु 1500/- (EWS/OBC : रु 1400/-(SC/ST/PH/Transgender : रु 800/-)

प्रवेशपत्र : 27 मार्च 2020

परीक्षा : 3 मे 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जानेवारी 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …