न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये ‘विविध’ पदाच्या 273 जागांसाठी भरती

NFC Recruitment 2020

न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये ‘विविध’ पदाच्या 273 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 स्टायपेंडरी ट्रेनी – कॅटेगरी I 45
2 स्टायपेंडरी ट्रेनी – कॅटेगरी II 196
3 उच्च विभाग लिपिक (UDC) 12
4 वर्क असिस्टंट ‘A’/ हॉस्पिटल वर्क असिस्टंट ‘A’ 20
एकूण  273

शैक्षणिक अहर्ता :  

  1. स्टायपेंडरी ट्रेनी – कॅटेगरी I : 60% गुणांसह मेकॅनिकल/केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर सायन्स/सिव्हिल/आर्किटेक्चर/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह  B.Sc. (Chemistry/Horticulture)
  2. स्टायपेंडरी ट्रेनी – कॅटेगरी II : 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व ITI ( फिटर/टर्नर/वेल्डर/मेकॅनिस्ट/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ AC & Reff./ डिझेल मेकॅनिक/ प्लंबर/कारपेंटर/ मसोनरी/ लॅब टेक्निशिअन/ केमिकल प्लांट ऑपरेटर) किंवा 60 % गुणांसह HSC (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)
  3. उच्च विभाग लिपिक (UDC) : 50% गुणांसह पदवीधर.
  4. वर्क असिस्टंट ‘A’/ हॉस्पिटल वर्क असिस्टंट ‘A’ : SSC परीक्षा उतीर्ण

वयमर्यादा : 10 जानेवारी 2020 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  1. स्टायपेंडरी ट्रेनी – कॅटेगरी I : 18 ते 24 वर्षे
  2. स्टायपेंडरी ट्रेनी – कॅटेगरी II : 18 ते 22 वर्षे
  3. उच्च विभाग लिपिक (UDC) : 18 ते 27 वर्षे
  4. वर्क असिस्टंट ‘A’/ हॉस्पिटल वर्क असिस्टंट ‘A’ : 18 ते 27 वर्षे

नोकरी स्थान : राजस्थान आणि तामिळनाडू.

परीक्षा शुल्क : (SC/ST/PWD/EXSM/महिला : फी नाही)

  1. पद क्र.1: रु 150/-
  2. पद क्र.2 ते 4: रु 100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …