नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 79 जागांसाठी भरती.

NFL Bharti 2019

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 79 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2019 आहे.

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) 34
2 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल)  20
3 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (इंस्ट्रुमेंटेशन)  16
4 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (केमिकल लॅब)  03
5 स्टोअर असिस्टंट  03
6 फार्मासिस्ट 03
एकूण जागा 79

शैक्षणिक अहर्ता :

पद क्र. पदाचे नाव  शैक्षणिक अहर्ता  
1 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (मेकॅनिकल)  50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.
2 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल)  50% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग डिप्लोमा.
3 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (इंस्ट्रुमेंटेशन)  50% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिरिंग डिप्लोमा .
4 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (केमिकल लॅब)  B.Sc (Chemistry) 50% गुणांसह
5 स्टोअर असिस्टंट  कोणत्याहीशाखेतील पदवी 50% गुणांसह .
6 फार्मासिस्ट (i) D.Pharm 50% गुणांसह   (ii) 01 वर्ष अनुभव.
एकूण जागा 79

वय मर्यादा : 30 एप्रिल 2019 रोजी 18 ते 30 वर्षे ( SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क : ₹200/- ( SC/ST/PwBD/ExSM साठी  फी नाही )

जाहिरात       ऑनलाईन अर्ज
 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …