नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदांची भरती.

NFL Recruitment 2020

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 52 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. इंजिनिअर : 26 जागा
  2. मॅनेजर : 14 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • इंजिनिअर : 
  1. 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/E&C/I&E/E&E/सिव्हिल) किंवा B.Tech./B.E. (फायर & सेफ्टी) किंवा AMIE
  2. 1 वर्ष अनुभव
  • मॅनेजर :
  1. 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) किंवा AMIE
  2. 9 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 31 मार्च 2020 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  1. इंजिनिअर : 30 वर्षांपर्यंत
  2. मॅनेजर :  45 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 700/- (SC/ST/PWBD/EXSM : फी नाही)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2020

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल