नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 44 जागांसाठी भरती.

NFL Recruitment 2019

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 44 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. मॅनेजमेंट ट्रेनी (HR) : 19 जागा
  2. मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) : 25 जागा

शैक्षणिक अहर्ता : (SC/ST : 50% गुण)

  1. मॅनेजमेंट ट्रेनी (HR) : किमान 60णांसह एमबीए / पदव्यूत्तर पदवी किंवा डिप्लोमा (कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध / मानव संसाधन व्यवस्थापन / मानव संसाधन).
  2. मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) : किमान 60 णांसह एम.एससी. (शेती) किंवा समतुल्य किंवा एमबीए / पीजीडीबीएम (विपणन / कृषि व्यवसाय विपणन / आंतरराष्ट्रीय विपणन / ग्रामीण व्यवस्थापन) आणि बी.एससी. (शेती).

वयमर्यादा : 30 एप्रिल 2019 रोजी 29 वर्षांपर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 700/- (SC/ST/PWD/EXSM : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …