NFL Recruitment 2019
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 44 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2019 आहे.
पदाचे नाव :
- मॅनेजमेंट ट्रेनी (HR) : 19 जागा
- मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) : 25 जागा
शैक्षणिक अहर्ता : (SC/ST : 50% गुण)
- मॅनेजमेंट ट्रेनी (HR) : किमान 60णांसह एमबीए / पदव्यूत्तर पदवी किंवा डिप्लोमा (कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध / मानव संसाधन व्यवस्थापन / मानव संसाधन).
- मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) : किमान 60 णांसह एम.एससी. (शेती) किंवा समतुल्य किंवा एमबीए / पीजीडीबीएम (विपणन / कृषि व्यवसाय विपणन / आंतरराष्ट्रीय विपणन / ग्रामीण व्यवस्थापन) आणि बी.एससी. (शेती).
वयमर्यादा : 30 एप्रिल 2019 रोजी 29 वर्षांपर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : रु 700/- (SC/ST/PWD/EXSM : फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2019