नॅशनल फर्टिलायझर्स लि. मध्ये ‘मार्केटिंग रिप्रेजेन्टेटिव’ पदाच्या 40 जागांसाठी भरती.

NFL Recruitment 2019

नॅशनल फर्टिलायझर्स लि. मध्ये ‘मार्केटिंग रिप्रेजेन्टेटिव’ पदाच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक  18 एप्रिल 2019 आहे. 

पदाचे नाव : मार्केटिंग रिप्रेजेन्टेटिव

शैक्षणिक अहर्ता : 50% गुणांसह B.Sc.(कृषी).  (SC/ST/PWBD : 45% गुण)

वयमर्यादा : 28 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :  रु 200/-  (SC/ST/PWBD/माजी सैनिक : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2019

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज
 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …