Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2590 जागांसाठी भरती.

NFR Recruitment 2019

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2590 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2019 आहे. 

पदाचे नाव :अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक अहर्ता : 

  1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
  2. ITI (NCVT/SCVT) (मेकॅनिक, वेल्डर, फिटर, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशिअन, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि AC मेकॅनिक, लाइनमन, मेसन, फिटर स्ट्रक्चरल, मेकॅनिस्ट (ग्राइंडर),  इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)

वयमर्यादा : 18 सप्टेंबर 2019 रोजी 15 ते 24 वर्षे  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD/महिला : फी नाही)

नोकरी स्थान : अलीपुरद्वार,रंगिया,लुमडींग,तिनसुकिया, न्यू बोंगाईगाव वर्कशॉप (NBQS), & दिब्रुगढ वर्कशॉप.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित युनिट / कार्यशाळा वरिष्ठ / विभागीय कार्मिक अधिकारी (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2019

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट

Get New Jobs Info




 


Check Also

आर्थिक विकास संस्था नवी दिल्ली येथे ‘संशोधन सहाय्यक’ पदाची भरती.

IEG Recruitment 2019 आर्थिक विकास संस्था नवी दिल्ली येथे ‘संशोधन सहाय्यक’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून …