भारतीय राष्टीय महामार्ग प्राधिकरण मध्ये ‘विविध’ पदाच्या 141 जागा

NHA Recruitment 2019

भारतीय राष्टीय महामार्ग प्राधिकरण मध्ये ‘विविध’ पदाच्या 141 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- 8 मे 2019.

पदाचे नाव :-

  1. उप महाप्रबंधक-तांत्रिक :- 117 जागा
  2. व्यवस्थापक-तांत्रिक :- 24 जागा

शैक्षणिक अहर्ता :- 

  • उप महाप्रबंधक-तांत्रिक :-
  1. मान्यताप्राप्त विद्धापिठ /संस्थेकडून सिव्हील आभियांत्रिकीमध्ये पदवी
  2. 9 वर्षाचा अनुभव /समतुल्य /उच्चतम ज्यापैकी राजमार्ग, रस्ते आणि पुलाशी संबधित पायाभूत सुविधा क्षेत्राच्या अंमलबजावणीमध्ये 6 वर्षाचा अनुभव
  • व्यवस्थापक-तांत्रिक :-
  1. मान्यताप्राप्त विद्धापिठ /संस्थेकडून सिव्हील आभियांत्रिकीमध्ये पदवी
  2. 4 वर्षाचा अनुभव /समतुल्य /उच्चतम ज्यापैकी राजमार्ग, रस्ते आणि पुलाशी संबधित पायाभूत सुविधा क्षेत्राच्या अंमलबजावणीमध्ये 3 वर्षाचा अनुभव

वयमर्यादा :- 56 वर्षा पेक्षा कमी

परीक्षा शुल्क :- कोणतेही परीक्षा शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- JM(HR / प्रशासन) – प्लॉट नंबर: जी -5&6, सेक्टर -10 द्वारका, नवी दिल्ली -110075

 

   जाहिरात            अधिकृत संकेतस्थळ
android-app android-app