भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘डेप्युटी मॅनेजर’ पदांची भरती.

NHAI Bharti 2019

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘डेप्युटी मॅनेजर’ पदाच्या 30  जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

पदाचे नाव : टेक्निकल डेप्युटी मॅनेजर – 30 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2. GATE 2019

वय मर्यादा : 31 ऑक्टोबर 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत. ( SC/ST साठी  05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट )

जाहिरात                 ऑनलाईन अर्ज

Get New Jobs Info WhatsApp




 


Check Also

दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागा.

South Central Railway Recruitment 2019 दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …