राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘विविध’पदाची भरती.

NHAI Recruitment 2020

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नवी दिल्ली येथे व्यवस्थापक,उपमहाव्यवस्थापक पदाच्या एकूण 170 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन National Highways Authority Of India Recruiment 2020, NHAI Recruitment 2020

 

पदाचे नाव :

  1. व्यवस्थापक – 46 जागा
  2. उपमहाव्यवस्थापक -124 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. व्यवस्थापक – !) Civil engineering !!) 3 वर्षे कामाचा अनुभव
  2. उपमहाव्यवस्थापक –!) Civil engineering !!) 6 वर्षे कामाचा अनुभव

वय मर्यादा : 56 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क नाही 

ऑनलाईन अर्ज प्रती पाठवण्याचा पत्ता : National Highways Authority of India (NHAI), Plot No: G – 5

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …