नॅशनल हाउसिंग बँक नवी दिल्ली येथे ‘पर्यवेक्षण अधिकारी’ पदाची भरती.

NHB Recruitment 2020

नॅशनल हाउसिंग बँक नवी दिल्ली येथे ‘पर्यवेक्षण अधिकारी’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : पर्यवेक्षण अधिकारी : 5 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन कोणत्याही शाखेतील पदवी
  2. संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान 10 वर्षाचा अनुभव.

वयमर्यादा : 14 जानेवारी 2020 रोजी 64 वर्षे

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : नवी दिल्ली

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …