राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे विविध पदासाठी भरती.

NHM Bhandara Bharti 2020

National Health Mission, NHM Bhandara Recruitment 2020 NHM Bhandara Bharti 2020 , NHM Bhandara Is inviting applications for 20 seats Last Date Application 27 May 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे विविध पदाच्या 20 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी दिनांक 27 मे 2020 पर्यंत आपले अर्ज covid19.nhmbh2020@gmail.com येथे पाठवा करावेत.

 

पदाचे नाव : 

  1. मेडिकल ऑफिसर – 19 जागा
  2. सुविधा व्यवस्थापक – 01 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  1. मेडिकल ऑफिसर – MBBS
  2. सुविधा व्यवस्थापक – Bachelors Degree in Electronics and Telecommunication, IT Computer

वेतन श्रेणी : 

  1. मेडिकल ऑफिसर – रु.16,000/-
  2. सुविधा व्यवस्थापक -रु.17,000/-

परीक्षा शुल्क :(जाहिरात पहा QR कोड स्कॅन करून PAYMENT करा )

  1. मेडिकल ऑफिसर – रु.100/-
  2. सुविधा व्यवस्थापक -रु.150/-

वय मर्यादा :

  1. मेडिकल ऑफिसर – 70 वर्षापर्यंत
  2. सुविधा व्यवस्थापक  – 38 वर्षे ( मागासवर्गीय : 43 वर्षे )

जाहिरात & अर्ज

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल