राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे ‘विविध’ पदाच्या 350 जागा.

NHM Chandrapur Recruitment 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे ‘विविध’ पदाच्या 350 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 2 व 3 सप्टेंबर आहे. 

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन10
2भुलतज्ञ10
3वैद्यकीय अधिकारी60
4वैद्यकीय अधिकारी (आयुष)100
5स्टाफ नर्स100
6लॅब टेक्निशियन50
7ECG टेक्निशियन20
एकूण350

शैक्षणिक अहर्ता : 

 • फिजिशियन :
 1. MD (मेडिसिन)/DNB
 • भुलतज्ञ :
 1. MD (ॲनेस्थेसिया)/DA
 • वैद्यकीय अधिकारी :
 1. MBBS
 • वैद्यकीय अधिकारी (आयुष) :
 1. BAMS/BUMS/BDS
 • स्टाफ नर्स  :
 1. GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 • लॅब टेक्निशियन  :
 1. B.Sc
 2. DMLT
 • ECG टेक्निशियन  :
 1. HSC परीक्षा उतीर्ण
 2. ECG टेक्निशियन डिप्लोमा

वयमर्यादा : 

 1. पद क्र.1 ते 4 : 60 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.5 ते 7 : 45 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान : चंद्रपूर

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 

 1. स्टाफ नर्स : 3 सप्टेंबर 2020
 2. उर्वरित पदे : 2 सप्टेंबर 2020

मुलाखतीचे स्थान : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर.

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल