NHM Gondia Bharti 2020
NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गोंदिया येथे ‘विविध’ पदाच्या 38 जागासाठी पात्र उमेदवारांकडून 5 मे 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी दिनांक 5 मे 2020 पर्यंत nhmhrgondia1@gmail.com या ईमेल वर अर्ज पाठवावेत .
पदाचे नाव & शैक्षणिक अहर्ता :
वय मर्यादा :
- MBBS,विशेषज्ञ: 61 वर्षांपर्यंत
- उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क : ₹150/- (मागासवर्गीय: ₹100/- )
जाहिरात &अर्ज | वेबसाईट | जॉईन टेलिग्राम | ANDROID APK | Tik Tok |