NHM Jalna Recruitment 2020
NHM jalna राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना येथे ‘स्टाफ नर्स(Staff Nurse)डॉक्टर(Doctors) अशा एकूण 55 जागासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवाराकडून दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत नमुना पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव :
- स्टाफ नर्स : 40 जागा.
- तज्ञ एमबीबीएस फिजिशियन / सर्जन/ अॅनेस्थेसिस्ट / इंटर वेनिस्ट (Doctors, Specialist) : 15 जागा.
शैक्षणिक अहर्ता :
स्टाफ नर्स :
- जीएनएम किंवा बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम वैध एमएनसी प्रमाणपत्र आवश्यक.
- शासकीय अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास प्राधान्य.
तज्ञ एमबीबीएस फिजिशियन / सर्जन/ अॅनेस्थेसिस्ट / इंटर वेनिस्ट (Doctors, Specialist) :
- एमबीबीएस. पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक
- अनुभवास प्राधान्य.
वय मर्यादा :
- स्टाफ नर्स : ३८ वर्षे (मागासवर्गीय – ४३ वर्षे, तसेच निवृत्त कर्मचारी ६५ वर्षापर्यंत)
- तज्ञ एमबीबीएस फिजिशियन / सर्जन/ अॅनेस्थेसिस्ट / इंटर वेनिस्ट (Doctors, Specialist) : ३८ वर्षे (मागासवर्गीय – ४३ वर्षे, तसेच निवृत्त कर्मचारी ७० वर्षापर्यंत)
परीक्षा शुल्क : नाही
वेतन श्रेणी : 20,000/- ते 70,000/-
अर्ज पाठवण्याचा पत्ता & मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय,जालना