राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर येथे विविध पदाच्या 6521 जागा

NHM Latur Bharti 2020

NHM Latur Bharti 2020 NHM Latur Recruitment In 6521 Seats Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, & Wardboy Posts.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर येथे विविध पदाच्या 6521 जागासाठी पात्र उमेद्वांकडून ईमेल ने अर्ज मागविण्यात येत आहेत .दिनांक १८ एप्रिल 2020 पर्यंत आपले अर्ज खालील ईमेल वर पाठवावे

 

पदाचे नाव & पदसंख्या : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 173
2 भुलतज्ञ 114
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 744
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 419
5 हॉस्पिटल मॅनेजर 141
6 अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) 3157
7 क्ष-किरण तंत्रज्ञ 91
8 ECG तंत्रज्ञ 73
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 166
10 औषध निर्माता 230
11 स्टोअर ऑफिसर 132
12 डाटा एंट्री ऑपरेटर 185
13  वार्ड बॉय 925
Total 6521

शैक्षणिक अहर्ता : 

 1. पद क्र.1: MD (Medicine)
 2. पद क्र.2: संबंधित पदवी/डिप्लोमा
 3. पद क्र.3: MBBS
 4. पद क्र.4: BAMS/BUMS
 5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MPH/MHA MBA
 6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 7. पद क्र.7: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
 8. पद क्र.8: (i) B.Sc  (ii) 01 वर्ष अनुभव
 9. पद क्र.9: (i) B.Sc   (ii) DMLT
 10. पद क्र.10: D.Pharm/B. Pharm
 11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT
 13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): laturcovid19@gmail.com

जाहिरात

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल