राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे ‘विविध’ पदाच्या 5165 जागा.

NHM Nagpur Bharti 2020

National Health Mission, NHM Nagpur Bharti 2020 (NHM Nagpur Recruitment 2020) for 5165 Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, & Ward Boy Posts. www.Aaplinaukri.in/nhm-nagpur-bharti

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे ‘विविध’ पदाच्या 5165 जागासाठी पात्र उमेदवाराकडून इमेल वर अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी covid19ddhsnagpur@gmail.com ईमेल वर दिनांक 19 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज पाठवावेत.

पदाचे नाव & पदसंख्या  :

पदाचे नाव पद संख्या
फिजिशियन 69
भुलतज्ञ 36
वैद्यकीय अधिकारी (MBBS) 339
आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 452
हॉस्पिटल मॅनेजर 141
अधिपरिचारिका 2445
क्ष-किरण तंत्रज्ञ 43
ECG तंत्रज्ञ 42
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 152
औषध निर्माता 183
स्टोअर ऑफिसर 143
डाटा एंट्री ऑपरेटर 181
 वार्ड बॉय 939
Total 5165

शैक्षणिक अहर्ता :

  1. फिजिशियन : MD (Medicine)
  2. भुलतज्ञ : संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS
  4. आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS): BAMS/BUMS
  5. हॉस्पिटल मॅनेजर: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MPH/MHA MBA
  6. अधिपरिचारिका: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  7. क्ष-किरण तंत्रज्ञ: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  8. ECG तंत्रज्ञ : (i) B.Sc  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ: (i) B.Sc   (ii) DMLT
  10. औषध निर्माता : D.Pharm/B. Pharm
  11. स्टोअर ऑफिसर: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  12. डाटा एंट्री ऑपरेटर: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT
  13. वार्ड बॉय: 10वी उत्तीर्ण

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19ddhsnagpur@gmail.com

जाहिरात             Join Telegram            Download APK

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber