NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध पदांची भरती

NHM Nashik Bharti 2020

NHM Nashik Bharti 2020,NHM Nashik Recruitment 2020, Public Health Department Bharti 2020, National Health Mission Nashik Bharti 2020 IN 41 Seats Application Send By Post ,Application Send Last Date 25 May 2020.

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध पदाच्या 41 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी दिनांक 25 मे 2020 पर्यंत आपले अर्जnashik1nuhmddhsnsk@gmail.com या ईमेल वर पाठवावेत.

 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 24
2 वैद्यकीय अधिकारी (SNCU) 02
3 बालरोग तज्ञ 01
4 फार्मासिस्ट 03
5 स्टाफ नर्स 11
एकूण जागा  41

शैक्षणिक अहर्ता :

  1. वैद्यकीय अधिकारी : MBBS
  2. वैद्यकीय अधिकारी (SNCU) : MBBS
  3. बालरोग तज्ञ 3: MD/MBBS DCH
  4. फार्मासिस्ट : (1) B.Pharm/D.Pharm  (2) 01 वर्ष अनुभव
  5. स्टाफ नर्स : (1)  12वी उत्तीर्ण   (2) GNM

वय मर्यादा : 

  1. BBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत { मागासवर्गीय: 05 वर्षे सूट }

जाहिरात & अर्ज

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल