राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे ‘अन्न व सुरक्षा अधिकारी’ पदांच्या 34 जागांसाठी भरती.

NHM Recruitment 2019 

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे ‘अन्न व सुरक्षा अधिकारी’ पदांच्या 34 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : अन्न व सुरक्षा अधिकारी : 34 जागा

शैक्षणिक अहर्ता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून अन्न तंत्रज्ञान किंवा दुग्ध तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान किंवा बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा पदव्यूत्तर पदवी केमिस्ट्री किंवा मेडिसीनची पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य / मान्यताप्राप्त पात्रता केंद्र सरकारने अधिसूचित केलेली.

वयमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी 21 वर्षे ते 38 वर्षे (SC/ST/ – 5 वर्षे सूट, OBCMOBC – 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : 250/- रुपये (SC/ST/OBC/MOBC -150/- रुपये)

नौकरी स्थान : आसाम

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Check Also

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 (मुदतवाढ)

Maharashtra Police Bharti 2019 महाराष्ट्र राज्य पोलीस पदाच्या 1847 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …