राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली यथे विविध पदांची भरती

NHM Recruitment Gadchiroli 2020

(National Health Mission) राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे विवध पदांच्या ८९ जागांसाठी पात्र उमेद्वारांकाडून नमुना पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेद्वाराने ११ फेब्रुवारी २०२० या अंतिम तारखेच्या आत नमुना अर्ज सादर करणे आवशक आहे.

 

पदाचे नाव व पद संख्या :

 1. सुपर स्पेशालिस्ट: ०२
 2. स्पेशालिस्ट:  २०
 3. वैद्यकीय अधिकारी : ३९
 4. कनिष्ठ अभियंता : ०१
 5. ओडीओलॉजिष्ट : ०२
 6. कोर्स संचालक : ०१
 7. फिजिओथेरपिस्ट : ०२
 8. ऑप्टोमेट्रिस्ट : ०१
 9. स्टाफ नर्स : १०
 10. पर्यवेक्षक : ०१
 11. लेखापाल : ०१
 12. तालुका गट संयोजक : ०१
 13. पॅरामेडिकल वर्कर : ०१
 14. टेक्निशियन : ०३

 शैक्षणिक अहर्ता :

सुपर स्पेशालिस्ट

 1. कर्डीओलॉजी आणि नेफ्रोलॉजी मध्ये डी . एम . पदवी

स्पेशालिस्ट:

 1. एम .डी. /डी .ए. /डी.एन.बी पदवी

वैद्यकीय अधिकारी :

 1. एम .बी.बी. एस / पी.जी. युनानी /बी .ए .एम .एस आणि बी .यु .एन.एस पदवी सह एम .सी .आय .एम

कनिष्ठ अभियंता :

 1. सिविल अभियांत्रीकि मध्ये डिप्लोमा

ओडीओलॉजिष्ट :

 1. ओडीओलॉजि मध्ये पदवी

कोर्स संचालक :

 1. बी .एस .सी नर्सिंग पदवी सह एम .एन . सी  नोंदणी

फिजिओथेरपि:

 1. फिजिओथेरपि मध्ये पदवी
 2. संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव

ऑप्टोमेट्रिस्ट : 

 1. ऑप्टोमेट्रि मध्ये पदवी

स्टाफ नर्स :

 1. जी .एन .एस /बी .एस्सी  पदवी

पर्यवेक्षक :

 1. कोणत्याही शाखेतील पदवी
 2. टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि.
 3. MS-CIT उत्तीर्ण.

लेखापाल :

 1. बी.कॉम. पदवी
 2. Tally ERP-9 उत्तीर्ण

तालुका गट संयोजक :

 1. कोणत्याही शाखेतील पदवी
 2. टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि.
 3. MS-CIT उत्तीर्ण.

पॅरामेडिकल वर्कर :

 1. १२ वी परीक्षा उत्तीर्ण
 2. पी.एम.डब्ल्यू. प्रमाणपत्र

टेक्निशियन :

 1. कोणत्याही शाखेतील पदवी सह टंकलेखन कौशल्य
 2. संबंधित शाखेतील डिप्लोमा
 3. विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण
 4. डेंटल टेक्निशियन मधील डिप्लोमा

वेतन श्रेणी : १०.००० ते  १.२५.०००  रुपये

परीक्षा  शुल्क : १५०/- रुपये ( मागासवर्गीय  १००/- रुपये )

जाहिरात

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …