राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग येथे पदाची भरती.

NHM Sindhudurg 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग येथे विविध पदाच्या  64 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून नमुना पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2019 आहे.

 

पदाचे नाव व तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (PG) आयुष  01
2 वैद्यकीय अधिकारी (UG) RBSK  10
3 वैद्यकीय अधिकारी MBBS  09
4 ऑडिओलॉजिस्ट 01
5 फिजिओथेरपिस्ट 04
6 समाज कार्यकर्ता  01
7 पोषण अधिकारी 01
8 मानसशास्त्रज्ञ 02
9 सांख्यिकी सहाय्यक 01
10 सुपर स्पेशालिस्ट 04
11 स्पेशालिस्ट 30
एकूण जागा. 64

शैक्षणिक अहर्ता :

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक अहर्ता 
1 वैद्यकीय अधिकारी (PG) आयुष   (i) युनानी आयुष   (ii) 02 वर्षे अनुभव 
2 वैद्यकीय अधिकारी (UG) RBSK   BAMS
3 वैद्यकीय अधिकारी MBBS   MBBS
4 ऑडिओलॉजिस्ट (i) ऑडिओलॉजिस्ट पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव 
5 फिजिओथेरपिस्ट (i) फिजिओथेरेपी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
6 समाज कार्यकर्ता  MPhil- PSW 
7 पोषण अधिकारी B.Sc (Home Science  Nutrition)   (ii) 01 वर्ष अनुभव 
8 मानसशास्त्रज्ञ MA (Psychology)
9 सांख्यिकी सहाय्यक (i) सांख्यिकी/गणित मध्ये पदवी   (ii) MS- CIT 
10 सुपर स्पेशालिस्ट DM/MCH URO
11 स्पेशालिस्ट MD/MS/GYN/DGO/DNB

वय मर्यादा : 

  1. पद क्र.1 ते 3: 70 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.4 ते 11: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ₹150/- ( राखीव प्रवर्ग: ₹100/-)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग

जाहिरात &नमुना अर्ज

Check Also

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2020 (VVCMC) Vasai Virar City Municipal Corporation वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 …