राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र नवी दिल्ली येथे ‘सहाय्यक’ पदाची भरती.

NHSRC Recruitment 2019

राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र नवी दिल्ली येथे ‘सहाय्यक’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : मानव संसाधन सहाय्यक

शैक्षणिक अहर्ता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी सह मानव संसाधन/ प्रशासकीय कामकाजाचा किमान 1 वर्षाचा अनुभव
  2.  संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.

वयमर्यादा : 35 वर्ष

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : नवी दिल्ली

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2019

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …