NIA Recruitment 2020
राष्ट्रीय तपासणी संस्था मार्फत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदाच्या 14 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात यते आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2020 आहे.
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर : 14 जागा
अधिक माहिती : पहा
परीक्षा शुल्क : शुल्क नाही.
नौकरी स्थान : चंदीगड, गुवाहाटी, रायपूर, जम्मू, लखनऊ, कोलकाता, नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : SP(Adm), NIA HQ, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.
फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 1 ऑक्टोबर 2020 आहे.