नीति आयोगात ‘विविध’ पदाच्या 88 जागांसाठी भरती.

NITI Aayog Recruitment 2019

नीति आयोगात विविध पदाच्या 88 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2019  आहे. 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 यंग प्रोफेशनल्स 60
2 इनोवेशन लीड 12
3 मॉनिटरिंग & इवॅल्यूएशन लीड 10
4 प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट 02
5 सिनिअर प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट 01
6 कंसलटेंट (Editor) 01
7 पब्लिक पॉलिसी एनालिस्ट 02
एकूण  88

शैक्षणिक अहर्ता :

 • यंग प्रोफेशनल्स  :
 1. पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/PG डिप्लोमा (Management)/MBBS / LLB / CA/ ICWA.
 2. 1 वर्ष अनुभव
 • इनोवेशन लीड :
 1. पदव्युत्तर पदवी/ CA,CS, ICWA.
 2. 3 वर्षे अनुभव
 • मॉनिटरिंग आणि इवॅल्यूएशन लीड :
 1. पदव्युत्तर पदवी/ CA,CS, ICWA.
 2. 3 वर्षे अनुभव
 • प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट :
 1. कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
 2. 3 वर्षे अनुभव
 • सिनिअर प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट :
 1. कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
 2. 12 वर्षे अनुभव • कंसलटेंट (Editor) :
 1. कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
 2. 5 वर्षे अनुभव
 • पब्लिक पॉलिसी एनालिस्ट :
 1. अर्थशास्त्र/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
 2. 5 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 22 एप्रिल 2019 रोजी,

 1. यंग प्रोफेशनल्स  : 32 वर्षांपर्यंत
 2. इनोवेशन लीड : 42 वर्षांपर्यंत
 3. मॉनिटरिंग & इवॅल्यूएशन लीड : 45 वर्षांपर्यंत
 4. प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट : 45 वर्षांपर्यंत
 5. सिनिअर प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट : 50 वर्षांपर्यंत
 6. कंसलटेंट (Editor) : 45 वर्षांपर्यंत
 7. पब्लिक पॉलिसी एनालिस्ट : 45 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2019

अधिकृत वेबसाईट

पदाचे नाव  जाहिरात  ऑनलाईन अर्ज
यंग प्रोफेशनल्स   जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज 
इनोवेशन लीड  जाहिरात पाहा
मॉनिटरिंग & इवॅल्यूएशन लीड  जाहिरात पाहा
प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट जाहिरात पाहा
सिनिअर प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट  जाहिरात पाहा
कंसलटेंट (Editor)  जाहिरात पाहा
पब्लिक पॉलिसी एनालिस्ट  जाहिरात पाहा
 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …