नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे विविध पदांच्या 34 जागांसाठी भरती.

NKUBS Recruitment 2019

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे विविध पदांच्या 34 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 25 मार्च 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. कॉम्प्युटर प्रोग्रामर  : 1 जागा
 2. कनिष्ठ लिपिक : 5 जागा
 3. टेलिफोन ऑपरेटर : 1 जागा
 4. शिपाई : 8 जागा
 5. पहारेकरी : 16 जागा
 6. वाहनचालक : 1 जागा
 7. माळी  : 2 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • कॉम्प्युटर प्रोग्रामर :
 1. बी.सी.एस. किंवा एम.सी.एस. उत्तीर्ण
 • कनिष्ठ लिपिक :
 1. कोणत्याही शाखेचा पदवीधर
 2. MS-CIT कोर्स उत्तीर्ण
 • टेलिफोन ऑपरेटर :
 1. कोणत्याही शाखेचा पदवीधर
 2. टेलिफोन ऑपरेटर कोर्स उत्तीर्ण
 • शिपाई :
 1. 8 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
 • पहारेकरी : 
 1. 8 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
 • वाहनचालक :
 1. 10 वी परीक्षा उत्तीर्ण.
 2. वाहन चालविण्याचा परवाना.
 • माळी :
 1. 8 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण व कृषी खात्यातील माली कोर्स उत्तीर्ण.वयमर्यादा :  (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट, PWD – 10 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 200/- रुपये

वेतनमान :  4440/- रुपये ते 20200/- रुपये + ग्रेड पे

नोकरी स्थान : नाशिक, महाराष्ट्र

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

 • कृषी उत्पन्न बाजार अमिती, नाशिक आनंद ऋषिजी मार्ग, मार्केट यार्ड, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक – 422003.

फॉम भरण्याची शेवटची तारिक : 25 मार्च 2019

   जाहिरात        अधिकृत वेबसाईट
 

android-app android-app