Breaking News

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये (NLC) TAT & GAT पदांच्या 635 जागा.

NLC Recruitment 2018

 नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये TAT & GAT पदांच्या 635 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक  25 ऑक्टोबर 2018 आहे. 

पदाचे नाव :  

 1. टेक्निशिअन अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग (TAT) : 335 जागा
 2. पदवीधर अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग (GAT) : 300 जागा
अ. क्र.विषय टेक्निशिअन अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग (TAT)पदवीधर अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग (GAT)
1मेकॅनिकल12090
2इलेक्ट्रिकल 10090
3सिव्हिल 3030
4इंस्ट्रुमेंटेशन1515
5केमिकल 1515
6माइनिंग 2020
7कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग 2025
8इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 1515
Total335300

शैक्षणिक अहर्ता :

 • टेक्निशिअन अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग (TAT) :
 1. 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: 50% गुण]
 • पदवीधर अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग (GAT) :
 1. 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 50% गुण)

नोकरी स्थान : 

 • तमिळनाडू

अर्ज शुल्क : 

 • फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 •  25 ऑक्टोबर 2018

पोस्टाने अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :

 •  30 ऑक्टोबर 2018

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :

 • सरव्यवस्थापक, शिक्षण व विकास केंद्र, एनएलसी इंडिया लिमिटेड. ब्लॉक – 20, नेवेली – 607 803

   जाहिरात        ऑनलाईन अर्ज
 

Comments

comments