नवी मुंबई महानगरपालिकेत 694 जागांसाठी थेट मुलाखत.

NMMC BHARTI 2020

Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2020 Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 for 694 Seats Medical Specialist, Junior Medical Officer, ANM, Staff Nurse, Bed Side Assistant, & Nursing Assistant Posts.Last Date 20 june 2020.

नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदाच्या  694 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतिचे आयोजन केले आहे.पात्र उमेदवारांनी दिनांक 10 जून 2020 ते 20 जून 2020 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र,  तिसरा मजला , प्लॉट नं. 1/2 पाम बीच रोड सेक्टर -15 A, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई 400614 या ठिकाणी मुलाखतीस उपस्थित राहावे.

पदाचे नाव : 

 1. वैद्यकशास्त्र तज्ञ – 04 जागा.
 2. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 240 जागा.
 3. स्टाफ नर्स – 100 जागा.
 4.  ANM – 150 जागा.
 5. बेड साईड सहाय्यक – 100 जागा.
 6. नर्सिंग सहाय्यक – 100 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

 1. वैद्यकशास्त्र तज्ञ – MD (मेडिसीन)
 2. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS/BDS/BAMS/BHMS
 3. स्टाफ नर्स – 12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 4.  ANM – 10वी/12वी उत्तीर्ण+ANM
 5. बेड साईड सहाय्यक – बेड साईड सहाय्यक कोर्स
 6. नर्सिंग सहाय्यक – CMNA/ DGDA

वय मर्यादा : 31 मे 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

अधिक माहिती

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल