उत्तर रेल्वेत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदाच्या 118 जागा.

Northern Railway Bharti 2019

उत्तर रेल्वेत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदाच्या 118 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2019 आहे.

पदाचे नाव : 

  1. मल्टी टास्किंग स्टाफ (कॅटरिंग युनिट – सर्विस) – 94 जागा
  2. मल्टी टास्किंग स्टाफ (कॅटरिंग युनिट- कुकिंग) – 24 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 

  • मल्टी टास्किंग स्टाफ (कॅटरिंग युनिट – सर्विस) : 10 वी उत्तीर्ण व क्राफ्ट्समन प्रशिक्षण योजनेंतर्गत (CTS) ITI (अन्न पेय / खाद्य &बेव्हरेज गेस्ट सर्व्हिस)  किंवा 10 वी उत्तीर्ण व  NCVTने मंजूर केल्यानुसार SDI अंतर्गत
  1. अन्न व पेय सेवा आणि
  2. हॉस्पिटॅलिटी असिस्टंट मॉड्यूलर एम्प्लॉयबल स्किल्स (MES) मधील कोर्स किंवा 10 वी उत्तीर्ण व  अन्न & पेय ऑपरेशनमध्ये ट्रेड डिप्लोमा.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (कॅटरिंग युनिट- कुकिंग): 10 वी उत्तीर्ण व  क्राफ्ट्समन प्रशिक्षण योजनेंतर्गत (CTS) ITI (बेकरी आणि कन्फेक्शनरी / बेकर आणि कन्फेक्शनर / फूड प्रोडक्शन (सामान्य)  किंवा 10 वी उत्तीर्ण व  NCVTने मंजूर केल्यानुसार SDI अंतर्गत
  1. कुक (सामान्य)
  2. कुक (कॉन्टिनेंटल),
  3. कुक (भारतीय पाककृती) मधील कोर्स /10 वी उत्तीर्ण व खाद्य उत्पादन /बेकरी आणि कन्फेक्शनरी मधील ट्रेड डिप्लोमा.

वय मर्यादा : 01 जानेवारी 2020 रोजी 18 ते 33 वर्षे ( SC/ST साठी  05 वर्षे सूट  OBC  साठी 03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क :₹500/-( SC/ST/EBC/PWD/ExSM/ट्रांसजेंडर/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-)

जाहिरात               ऑनलाईन अर्ज

 

नौकरीची माहिती मिळवा WhatsApp वर
Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …