न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘कार्यकारी प्रशिक्षण’ पदाच्या 200 जागा

 NPCIL Recruitment 2019

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘कार्यकारी प्रशिक्षण’ पदाच्या 200 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात  येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-23 एप्रिल 2019.

पदाचे नाव :- कार्यकारी प्रशिक्षण :-200 जागा 

शैक्षणिक अहर्ता :-

  1. Be / B.Tek /B.Sc अभियांतत्रिकी 
  2. 5 वर्ष इंटिग्रेटेड/ M.Tek. किमान नमूद केलेल्या 6 अभियांतत्रिकी विषयापैकी 60 पैकी एकूण गुणापैकी 60 %गुण एक मानता प्राप्त विद्धापिठ/ डीम्ड विद्यापीठातून  किवा खालील / AICTE / UJC यूजीसी द्वारा मान्यताप्राप्त संस्था. अर्जदारांना वैध गेट
  3. 2017-2018 गेट / 2019 गेट या सामान्य अभियांतत्रिकीमध्ये पात्रता पदवी व अनुशासन म्हणून किमान 60 %गुण म्हणजे संबाधित विद्यापीठाच्या नियमानुसार गुण  

वयमर्यादा :- 23 एप्रिल 2019 रोजी 26 वर्ष (SC/ST-5 वर्ष शूट /OBC- 3 वर्ष सूट ,PWD- 3 वर्ष )

परीक्षा शुल्क :-  रु 500/- 

 

   जाहिरात        ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app