न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 137 जागा.

NPCIL Recruitment 2020

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 137 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  शाखा  पद संख्या 
1 ड्रायव्हर ग्रेड-1 ड्रायव्हर 02
2 टेक्निशिअन-B सर्व्हेअर 02
इलेक्ट्रिशिअन 01
इन्स्ट्रुमेंट्स मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स 01
फिटर 01
COPA 01
3 कॅटेगरी II-  स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन (ST/TM) सर्व्हेअर 02
इन्स्ट्रुमेंट्स मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स 03
इलेक्ट्रिशिअन 03
फिटर 02
ऑपरेटर 24
4 सायंटिफिक असिस्टंट-B सिव्हिल 19
इलेक्ट्रिकल 07
इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रॉनिक्स 03
मेकॅनिकल 15
कॉम्पुटर सायन्स 01
5 कॅटेगरी II-  स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) सिव्हिल 05
इलेक्ट्रिकल 13
मेकॅनिकल 17
इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रॉनिक्स 11
हेल्थ फिजिक्स 04
एकूण  137
शैक्षणिक अहर्ता :

 • ड्रायव्हर :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. अवजड वाहन चालक परवाना
 3. किमान दोन वर्षाचा अनुभव
 • टेक्निशिअन-B :
 1. 60% गुणांसह 10वी/12वी परीक्षा उत्तीर्ण
 2. संबंधित ट्रेड मध्ये ITI
 • स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. संबंधित ट्रेड मध्ये ITI
 • स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन (ऑपरेटर) :
 1. 50% गुणांसह 12वी (विज्ञान आणि गणित) उत्तीर्ण
 • सायंटिफिक असिस्टंट-B :
 1. 10वी/12वी परीक्षा उत्तीर्ण
 2. 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
 • स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट :
 1. 10वी/12वी परीक्षा  उत्तीर्ण
 2. 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc.

वयमर्यादा : 6 जानेवारी 2020 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. ड्रायव्हर : 20 ते 28 वर्षे
 2. टेक्निशिअन-B : 18 ते 25 वर्षे
 3. स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन : 18 ते 24 वर्षे
 4. सायंटिफिक असिस्टंट-B : 18 ते 30 वर्षे
 5. स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट : 18 ते 25 वर्षे

नोकरी स्थान : कैगा साइट (कर्नाटक)

परीक्षा शुल्क : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …