Breaking News

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 102 जागा.

NPCIL Recruitment

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 102 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक  19 डिसेंबर 2018 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.  

पदाचे नाव :  

 1. डेप्युटी मॅनेजर (HR) : 29 जागा
 2. डेप्युटी मॅनेजर (F & A) : 33 जागा
 3. डेप्युटी मॅनेजर (C&MM) : 18 जागा
 4. डेप्युटी मॅनेजर (लीगल) : 04 जागा
 5. ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर : 05 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • डेप्युटी मॅनेजर (HR) :
 1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
 2. MBA किंवा MA (Personnel Management & Industrial Relations) किंवा समतुल्य
 • डेप्युटी मॅनेजर (F & A) :
 1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
 2. CA/ICWA किंवा MBA किंवा समतुल्य
 • डेप्युटी मॅनेजर (C&MM) :
 1. इंजिनिअरिंग पदवी
 2. 60% गुणांसह MBA
 • डेप्युटी मॅनेजर (लीगल) :
 1. 60% गुणांसह विधी (Law) पदवी
 2. 03 वर्षे अनुभव
 • ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर :
 1. हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी व ट्रांसलेटर डिप्लोमा/प्रमाणपत्र
 2. 02 वर्षे अनुभव आवश्यक

वयमार्यदा : 

 1. पद क्र.1 ते 4: 30 वर्षे
 2. ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर : 28 वर्षे

अर्ज शुल्क : 

 • General/OBC : ₹500 (SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक : फी नाही)

नोकरी स्थान : 

 • मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

 • 19 डिसेंबर 2018  (05:00 PM)

                जाहिरात             ऑनलाईन अर्ज 

Comments

comments