राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत ‘टेक्निशिअन’ पदाच्या 71 जागांसाठी भरती

NTRO Recruitment 2019

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत ‘टेक्निशिअन’ पदाच्या 71 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : टेक्निशिअन ‘A’

शैक्षणिक अहर्ता :

  1. SSC परीक्षा उतीर्ण
  2.  ITI  (कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग / कॉम्पुटर हार्डवेअर / नेटवर्क टेक्निशिअन/ डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर / IT & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम / कॉम्पुटर सॉफ्टवेअर अँप्लिकेशन मेंटेनन्स / कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग / IT & कम्युनिकेशन सिस्टम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / रेडिओ & टेलिव्हिजन मेकॅनिक / रेफ्रिजरेटर & AC/ मेकाट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल मेंटेनन्स/ इलेक्ट्रिशिअन)

वयमर्यादा : 23 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : फी नाही.

परीक्षा (CBT) : जानेवारी/फेब्रुवारी 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागा

NHM Recruitment 2019  राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …