नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत ‘विषेश कार्यासन अधिकारी’ पदाची भरती.

NWCMC Recruitment 2020 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत विषेश कार्यासन अधिकारी पदाच्या 1 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : विषेश कार्यासन अधिकारी : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी व भूसंपादन विभागाचा अनुभव आथव संबंधित कामाचा
  2. तीन वर्षाचा अनुभव

वयमर्यादा : 65 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत (महिला माळा) आवक विभाग (एक खिडकी) येथे स्वीकारण्यात येईल.

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर 2020 आहे.

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber