ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डात ‘अप्रेंटिस’ पदांच्या 6060 जागांसाठी भरती

OFB Recruitment 2020

ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डात ‘अप्रेंटिस’ पदांच्या 6060 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2020 आहे. 

पदाचे नाव :  

  1. नॉन ITI अप्रेंटिस  : 2219 जागा
  2. ITI अप्रेंटिस  : 3841 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • नॉन ITI अप्रेंटिस :
  1. 50% गुणांसह SSC परीक्षा उतीर्ण
  • ITI अप्रेंटिस :
  1. 50% गुणांसह SSC परीक्षा उतीर्ण
  2. 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)

वयमर्यादा : 9 फेब्रुवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD/Transgender/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2020

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …