ONGC Recruitment 2020
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात ‘विविध’ पदाच्या 81 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2020 आहे.
पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | फील्ड मेडिकल ऑफिसर (FMO) | 59+2 |
2 | जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) | 08 |
3 | मेडिकल ऑफिसर (Occupational Health) | 01 |
4 | स्पेशलिस्ट (विजिटिंग) | 08 |
5 | होमिओपॅथी | 03 |
एकूण | 81 |
शैक्षणिक अहर्ता :
- फील्ड मेडिकल ऑफिसर (FMO) : MBBS
- जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) : MBBS
- मेडिकल ऑफिसर (Occupational Health) : MBBS
- स्पेशलिस्ट (विजिटिंग) : MD/MS
- होमिओपॅथी : B.H.M.S
वयमर्यादा : 30 जून 2020 रोजी,
- पद क्र.1 : पुरुष : 60 वर्षांपर्यंत, महिला : 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.2 ते 5 : वयाची अट नाही
नोकरी स्थान : मुंबई आणि गोवा
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 सप्टेंबर 2020