तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 785 जागा.

ONGC Recruitment 2019

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 785 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 एप्रिल 2019 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 AEE 550
2 केमिस्ट 67
3 जिओलॉजिस्ट 68
4 जिओफिजिसिस्ट 43
5 मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर 33
6 प्रोग्रामिंग ऑफिसर 13
7 ट्रांसपोर्ट ऑफिसर 11
एकूण 785

शैक्षणिक अहर्ता : (GATE-2019)

  1. AEE : 60% गुणांसह मेकॅनिकल,पेट्रोलियम,सिव्हिल,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स,टेलीकॉम, E&T, इंस्ट्रुमेंटेशन, केमिकल, एप्लाइड पेट्रोलियम, इंडस्ट्रियल  इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी.
  2. केमिस्ट : 60% गुणांसह M.Sc (Chemistry)
  3. जिओलॉजिस्ट : 60% गुणांसह जिओलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  4. जिओफिजिसिस्ट : 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
  5. मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर : 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी.
  6. प्रोग्रामिंग ऑफिसर : 60% गुणांसह कॉम्पुटर इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा समतुल्य.
  7. ट्रांसपोर्ट ऑफिसर : 60% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी

वयमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  1. Except for AEE (Drilling/Cementing) :  30 वर्षांपर्यंत
  2. For AEE (Drilling/Cementing) : 28 वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क : रु370/-  (SC/ ST/ PWD : फी नाही)

नोकरी स्थान : देहरादून

मुलाखतीची तारीख : 10 जून 2019 पासून

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2019

   जाहिरात        ऑनलाईन अर्ज
 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …