Breaking News

भारतीय वायुसेना मध्ये ‘एअरमन’ पदासाठी भरती मेळावा.

India Air Force Recruitment भारतीय वायुसेना मध्ये ‘एअरमन’ पदांच्या भारती मेळावा पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मेळावाची तारिक 13 ओक्टोंबर 2018 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

Read More »

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 581 जागा

UPSC Recruitment 2018 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 581 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 22 ऑक्टोबर 2018 (06:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदाची भरती.

Naval Dockyard Mumbai Recruitment 2018 मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 22 ऑक्टोबर 2018 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

Read More »

भारत पेट्रोलियम मध्ये 25 जागासाठी भरती.

BPCL Recruitment 2018 भारत पेट्रोलियम मध्ये ,क्राफ्ट्समन (मेकॅनिकल): 15 जागा,क्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल): 02 जागा,क्राफ्ट्समन (इंस्ट्रुमेंट): 03 जागा,प्रोसेस टेक्निशिअन: 05 जागा अशा एकूण  25 जागासाठी भरती.ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2018.

Read More »

सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदाच्या 14 जागासाठी भरती.

Visakhapatnam Customs Recruitment  सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदाच्या 14 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 12 ओक्टोंबर 2018 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड ‘नागपूर’ येथे ‘मायनिंग सरदार’ पदांच्या ३३३ जागा.

Wel Recruitment 2018 वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड ‘नागपूर’ येथे ‘मायनिंग सरदार’ पदांच्या ३३३ जागा.पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पोस्टाने अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2018. पदाचे नाव :-  मायनिंग सरदार – 333 जागा.    शैक्षणिक अहर्ता :-  DGMS कडून मिळालेले मायनिंग सरदार प्रमाणपत्र . DGMS कडून GAS तपासणीचे प्रमाणपत्र. पहिले …

Read More »

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती.

IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 205 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 13 ऑक्टोबर 2018  आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

कोकण रेल्वेत ‘इंजिनिअर’ पदांची भरती.

Kokan Railway Recruitment 2018 कोकण रेल्वेत ‘इंजिनिअर’ पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 18 ऑक्टोबर 2018 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदाची भरती

ITBP Recruitment 2018 इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 23 ऑक्टोबर 2018 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

Read More »