परभणी महानगरपालिका मध्ये ‘विविध’ पदाची भरती.

Parbhani Mahanagarpalika Recruitment 2019

परभणी महानगरपालिका मध्ये ‘विविध’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2019 आहे.

पदाचे नाव : 

 1. कार्यकारी अभियंता स्थापत्य : 1 जागा
 2. उपअभियंता – स्थापत्य : 1 जागा
 3. अग्निशामक केंद्र अधिकारी : 1 जागा
 4. वैद्यकीय आरोग्य अधिकारी : 1 जागा
 5. सहाय्यक आयुक्त : 3 जागा
 6. पशु वैद्यकीय अधिकारी : 1 जागा
 7. शाखा अभियंता यांत्रिकी : 1 जागा
 8. शाखा अभियंता स्थापत्य : 2 जागा
 9. शाखा अभियंता पा.पु : 1 जागा
 10. शाखा अभियंता विदयुत : 1 जागा
 11. मालमत्ता व्यवस्थापक : 1 जागा
 12. प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 1. राज्य शासनाकडील शासकीय / निमशासकीय /महानगर पलीकडील उप / कार्यकारी अभियंता (स्थापत्य) अग्निशामक केंद्र अधिकारी / वैद्यकीय आरोग्य अधिकारी/ सहाय्यक आयुक्त / शाखा अभियंता स्थापत्य /शाखा अभियंता विद्युत /मालमत्ता व्यवस्थापक / प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग या पदावरील 2 वर्षाचा अनुभव.
 2. सेवा निवृतांनी सेवानिवृत्तीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : परभणी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. उपयुक्त  म.न.पा परभणी

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2019

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …