पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 260 जागांसाठी भरती.

PCMC Recruitment 2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 260 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 3 ते 8 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंटेन्सिव्हिस्ट 24
2 वैद्यकीय अधिकारी (ICU) 96
3 कनिष्ठ निवासी (दंतरोग) 12
4 GNM स्टाफ नर्स 128
एकूण  260

शैक्षणिक अहर्ता : 

  • इंटेन्सिव्हिस्ट :
  1. MD/DNB- MED,ANA, Chest/DA/DTCD पदवी
  2. ICU अनुभव
  • वैद्यकीय अधिकारी (ICU) :
  1. MBBS/BAMS
  • कनिष्ठ निवासी (दंतरोग) :
  1. BDS/MSDC
  2. GNM स्टाफ नर्स : 12वी उत्तीर्ण+GNM/ANM किंवा B.Sc (नर्सिंग)

नोकरी स्थान : पिंपरी-चिंचवड

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 3 ते 8 ऑगस्ट 2020  (10:00 AM  ते 05:00 PM)

मुलाखतीचे स्थान : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये.

जाहिरात             अधिकृत वेबसाईट

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल